खाते

बँकेमध्ये बचत केलेले पैसे सुरक्षित राहण्याची खात्री असते. फक्त ग्राहकांना स्वतःच त्यांचे खाते वापरण्यास मिळते.

आमच्याकडील खाती उघडण्यास सोपी, गोपनीय आणि सुरक्षित असतात. खात्यातील किमान शिलकीबाबत आम्ही कोणत्याही मर्यादा घातलेल्या नाहीत.

बचत खाती

आम्ही बचत खात्यांवर ३% व्याज दर देतो. यासाठी आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे:

सर्वसाधारण खाती


आवश्यक कागदपत्रे

  1. खाते उघडण्याचा अर्ज
  2. सध्याचे पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  3. पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
  4. ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
  5. ओळख सांगणारी व्यक्ती

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ १,०००
चेकबुकशिवाय: ₹ २००

चालू खाती

व्यक्तींसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     सध्याचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
३.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
४.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
५.     ओळख सांगणारी व्यक्ती
६.     प्रोप्रायटरचा स्वाक्षरी अधिकार

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५,०००

प्रा. लि. कंपन्यांसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     नोंदणीपत्राची प्रत
३.     भागीदारांचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
४.     आर्टीकल
५.     मेमोरन्डम
६.     ठराव
७.     भागीदारीचा करार (झेरॉक्स प्रत)
८.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
९.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
१०.     ओळख सांगणारी व्यक्ती
११.     भागीदाराच्या स्वाक्षरी अधिकाराचे पत्र

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५,०००

हिंदू अविभक्त कुटुंबांसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     सध्याचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
३.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
४.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
५.     ओळख सांगणारी व्यक्ती
६.     प्रोप्रायटरचा स्वाक्षरी अधिकार

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५००

भागीदारी संस्थांसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     भागीदारांचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
३.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
४.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
५.     ओळख सांगणारी व्यक्ती
६.     भागीदारी करार
७.     भागीदाराच्या स्वाक्षरी अधिकाराचे पत्र

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५,०००

प्रोप्रायटरी संस्थांसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     नोंदणीपत्राची प्रत
३.     प्रोप्रायटरचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
४.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
५.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
६.     ओळख सांगणारी व्यक्ती
७.     शॉप ऐक्ट परवाना

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५,०००

ट्रस्टसाठीआवश्यक कागदपत्रे

१.     खाते उघडण्याचा अर्ज
२.     सध्याचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
३.     पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वगैरे)
४.     ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड वगैरे)
५.     ओळख सांगणारी व्यक्ती
६.     प्रोप्रायटरचा स्वाक्षरी अधिकार

किमान शिल्लक

चेकबुकसहीत: ₹ ५००