ठेवी

दीर्घ कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर अधिक उच्च व्याजदर मिळतो.

आमचे ग्राहकच्या गरजा आणि आवश्यकतांची पूर्तता करणारे ठेवींचे असंख्य पर्याय आम्ही देतो. मासिक रु.५० इतक्या कमी रकमेपासूनच्या नियमित ठेवींमध्ये गुंतवणुकीचा पर्याय देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना संपत्ती निर्माण करण्यात मदत करतो.

आवर्ती ठेव

ही एक मासिक ठेव योजना आहे आणि तिचा व्याजदर १ वर्षापासून १० वर्षांपर्यंच्या वेगवेगळ्या कालावधींसाठी बदलत जातो.

कृपया आपण मासिक ठेव करू शकणारी रक्कम निवडा

ठेवी ₹ ५० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ ६२६
२४ महिने ९% ₹ १,३१८
३६ महिने ९.५% ₹ २,०८७
४८ महिने १०% ₹ २,९५५
६० महिने १०% ₹ ३,८९६
१२० महिने १०% ₹ १०,२७९

ठेवी ₹ १०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ १,२५३
२४ महिने ९% ₹ २,६३७
३६ महिने ९.५% ₹ ४,१७५
४८ महिने १०% ₹ ५,९११
६० महिने १०% ₹ ७,७९१
१२० महिने १०% ₹ २०,५५८

ठेवी ₹ १५० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ १,८७९
२४ महिने ९% ₹ ३,९५५
३६ महिने ९.५% ₹ ६,२६२
४८ महिने १०% ₹ ८,८६६
६० महिने १०% ₹ ११,६८७
१२० महिने १०% ₹ ३०,८३७

ठेवी ₹ २०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ २,५०६
२४ महिने ९% ₹ ५,२७३
३६ महिने ९.५% ₹ ८,३४९
४८ महिने १०% ₹ ११,८२२
६० महिने १०% ₹ १५,५८२
१२० महिने १०% ₹ ४१,११६

ठेवी ₹ ३०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ ३,७५९
२४ महिने ९% ₹ ७,९१०
३६ महिने ९.५% ₹ १२,५२४
४८ महिने १०% ₹ १७,७३३
६० महिने १०% ₹ २३,३७३
१२० महिने १०% ₹ ६१,६७३

ठेवी ₹ ५०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ ६,२६५
२४ महिने ९% ₹ १३,१८४
३६ महिने ९.५% ₹ २०,८७३
४८ महिने १०% ₹ २९,५५५
६० महिने १०% ₹ ३८,९५६
१२० महिने १०% ₹ १,०२,७८९

ठेवी ₹ १,००० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ १२,५३०
२४ महिने ९% ₹ २६,३६७
३६ महिने ९.५% ₹ ४१,७४६
४८ महिने १०% ₹ ५९,११०
६० महिने १०% ₹ ७७,९११
१२० महिने १०% ₹ २,०५,५७८

ठेवी ₹ १,५०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ १८,७९५
२४ महिने ९% ₹ ३९,५५१
३६ महिने ९.५% ₹ ६२,६१९
४८ महिने १०% ₹ ८८,६६५
६० महिने १०% ₹ ११६,८६७
१२० महिने १०% ₹ ३०,८३६७

ठेवी ₹ २,००० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ २५,०५९
२४ महिने ९% ₹ ५२,७३४
३६ महिने ९.५% ₹ ८३,४९२
४८ महिने १०% ₹ ११८,२१९
६० महिने १०% ₹ १५५,८२२
१२० महिने १०% ₹ ४,११,१५६

ठेवी ₹ २,५०० मासिक


कालावधी दर रक्कम
१२ महिने ८% ₹ ३१,३२४
२४ महिने ९% ₹ ६५,९१८
३६ महिने ९.५% ₹ १,०४,३६५
४८ महिने १०% ₹ १,४७,७७४
६० महिने १०% ₹ १,९४,७७८
१२० महिने १०% ₹ ५,१३,९४४

मुदत ठेव

ही ठेव योजिा ककमाि १५ हदवसाुंपासूि पुढे सुरु होते आणि वेगवेगळ्या कालावधीुंसाठी वगे वेगळा व्याजदर हदला जातो.

ठेवी < १५ लाख

कालावधी

व्याज दर

१५-४५ दिवस ४.५%
४६-९० दिवस ५%
९१-१८० दिवस ५.५%
१८१-३६५ दिवस ६.५%
३६६-४५६ दिवस ७.५%
४५७ दिवस - ५ वर्षे ८.५%
५ वर्षांपेक्षा जास्त ९%

ठेवी > १५ लाख

कालावधी

व्याज दर

१५-४५ दिवस ५%
४६-९० दिवस ५.५%
९१-१८० दिवस ६%
१८१-३६५ दिवस ६.५%
३६६-४५६ दिवस ८%
४५७ दिवस - ५ वर्षे ९%
५ वर्षांपेक्षा जास्त ९.५%

दाम दीडपट ठेव

मुद्दल रकमेच्या दीडपट परतावा ममळवण्यासाठी या प्रकारची ठेव योजिा वापरली जाते.

मानक

कालावधी

व्याज दर

४ वर्षे, ६ महिने, २१ दिवस ९%

ज्येष्ठ नागरिकांसाठी

कालावधी

व्याज दर

४ वर्षे, ३ महिने, २५ दिवस ९.५%

दाम दुप्पट ठेव

मुद्दल रक्कम दुप्पट करण्यासाठी या प्रकारची ठेव योजना वापरली जाते.

मानक

कालावधी

व्याज दर

७ वर्षे, ९ महिने, १४ दिवस ९%

ज्येष्ठ नागरिकांसाठी

कालावधी

व्याज दर

७ वर्षे, ४ महिने, 2० दिवस ९.५%

दशपूर्ती ठेव

मुद्दल रकमेत अडीचपट वाढ मिळवण्यासाठी या प्रकारची ठेव योजना वापरली जाते.

मानक

कालावधी

व्याज दर

९ वर्षे, १ महिने ९.५%

ज्येष्ठ नागरिकांसाठी

कालावधी

व्याज दर

९ वर्षे, १ महिने १०%